बेन स्टोक्सचे धोनी वर खळबळजनक आरोप "धोनीने जिंकण्यासाठी प्रयत्नच केले नाहीत"
बेन स्टोक्सचे धोनी वर खळबळजनक आरोप
"धोनीने जिंकण्यासाठी प्रयत्नच केले नाहीत"
बेन स्टोक्सने आपल्या पुस्तकात 2019 च्या वर्ल्ड कप सामन्यात MS धोनीवर शंका घेतली आहे. त्याच्या या विधानाने चाहत्यांमध्ये वादग्रस्त भूमिका व्यक्त होत आहेत
बेन स्टोक्सने त्याचे पुस्तक ' ऑन फायर' मध्ये 2019 च्या वर्ल्ड कप मधील भारत विरुद्ध इंग्लंड सामन्याचे विश्लेषण करताना म्हटले आहे की 'MS धोनी मध्ये धावांचा पाठलाग करताना ती जिंकण्याची जिद्द दिसत नव्हती. भारत जो सामना जिंकू शकत होता तिथे त्यांनी प्रयत्न केले नाहीत.
काय झाले होते नेमके
2019 च्या वर्ल्ड कप च्या साखळी फेरीत भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील सामन्यात पहिल्यांदा फलंदाजी करताना इंग्लंडने 50 षटकात 7 बाद 337 धावा केल्या होत्या. यात बेन स्टोक्सने जबरदस्त फलंदाजी करताना 54 चेंडूत 79 धावांची खेळी केली होती. प्रत्त्युत्तरात भारताने 50 षटकात 306 धावा केल्या आणि भारताने सामना 31 धावांनी गमावला. यात अखेरच्या षटकात धोनीने 31 चेंडूत नाबाद 42 धावा केल्या होत्या.
बेन स्टोक्स म्हणाला 'भारताची फलंदाजी पाहता भारतासाठी ती लढत अवघड नव्हती पण भारताने फक्तनेट रनरेट खाली जाणार नाही याची काळजी घेतली धोनी जेंव्हा फलंदाजीला आला तेंव्हा भारताला 112 धावांची गरज होती 11 षटकांमध्ये मात्र धोनी फक्त एकेरी दुहेरी धावा काढत होता तो चौकार षटकार मारतच नव्हता म्हणजे त्याने प्रयत्न केलाच नाही शेवटच्या 2 षटकातही भारत जिंकू शकत होता धोनी आणि केदार जाधव फलंदाजीला होते त्यामुळे सामना भारताच्या बाजूने होता आणि दोघह जबरदस्त फलंदाज होते पण त्यांनी भारताला विजय मिळवून नाही दिला. आम्हाला वाटले धोनी अगोदर हळू खेळेल आणि शेवटी फटकेबाजी करेन पण धोनीने असे केले नाही असे आरोप बेन स्टोक्सने केले आहेत
बेन स्टोक्सने त्याचे पुस्तक On Fire मध्ये वर्ल्ड कप 2019 च्या सर्व लढतीचे विश्लेषण केले आहे.
तुम्हाला याबाबत काय वाटते नक्की comment करा
MS धोनीने खरच असे केले असेल का 🤔🤔
😗😗
उत्तर द्याहटवा🙏🙏
हटवाबरोबर आहे
उत्तर द्याहटवा👍🙏🙏
हटवाBen stokes shame in you🖕🏻🖕🏻
उत्तर द्याहटवाधोनीला विकेट राखून ठेवणे महत्त्वाचे वाटत होते
उत्तर द्याहटवाधोनीला पाकिस्तान ने बलिदान बॅच काढण्यास भाग पाडले याचा परिणाम म्हणून धोनीने हळू हळू खेळून पाकिस्तान ला tournament च्या बाहेर काढले ☺️☺️☺️☺️
उत्तर द्याहटवाबरोबर
उत्तर द्याहटवा