शाहिद आफ्रिदीली घरचा आहेर, पाकिस्तानच्या माजी महापौरांनी काढली इज्जत
भारतावर आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी याच्यावर टीका करणार्या माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीला घरातूनच तिखट आहेर आला आहे ज्याला तो विसरू शकणार नाही.
पाकिस्तान मधील माजी महापौर आरिफ अजाकिया यांनी आपल्या youtube वर आफ्रिदीच्या इज्जतीचा भाजीपाला केला.
त्यांनी असे म्हणले आहे की, ज्या ठिकाणी शाहिद आफ्रिदी मदत करायला गेला होता तिथे तो 4-5 अन्नाच्या पिशव्या वाटण्यासाठी 25 सैनिकांच्या सुरक्षेत गेला होता. ज्या ठिकाणी शाहिद आफ्रिदी राहतो त्या ठिकाणी 20 वर्षापासुन पाकिस्तानी सेना लोकांवर जुलूम जबरदस्ती करत आहे, आतंकवाद पसरवला आहे आणि जो आवाज उठवतो त्याचा आवाज बंद केला जातो. याबाबत शाहिद आफ्रिदी कधीही बोलणार नाही
आणि ज्या चुकीच्या भाषेत बोलतो ज्या देशाबद्दल बोलतो त्याच देशात तुम्ही IPL खेळण्यासाठी पैसे कमवण्यासाठी जातो, त्या वेळी बर तु भारताचे बूट चाटत बसतो, भारतीय खेळाडूंच्या मागेपुढे असता, त्या वेळी बरे तुम्हाला काश्मीर आठवत नाही त्या वेळी काश्मीर वर बरे जुलूम होत नाहीत.
असे बोलत त्यांनी भारत - पाकिस्तान चा इतिहास पण आफ्रिदीला सांगितला. तुला इतिहासाबद्दल काही माहीत नाही जा जरा पुस्तक वाच तुला कळल ज्या जमिनीवर तू भाषण देत होता ती जमीन पण भारताची आहे
आफ्रिदी फक्त पाकिस्तानी सेनेच्या हाताची बाहुली आहे ते जे सांगतील तेच तो बोलतो
अश्या प्रकारे माजी महापौर आरिफ अजाकिया यांनी आफ्रिदीला खडे बोल सुनावले आहेत. त्यांचा video खालील लिंक वर जाऊन तुम्ही बघू शकतो.
वर क्लिक करून Video बघा 🙏👍
आफ्रिदी आता परत काही बोलताना शंभर नाही तर हजार वेळा विचार करेल..😂
उत्तर द्याहटवाउत्तम ब्लॉग होता!!😊👍👍
#धन्यवाद 🙏
धन्यवाद तुमची comment खूप महत्वाची आहे 😍😍😍
हटवा