मोहमद शमीच्या बायकोने केली हद्दच पार केले निर्वस्त्र फोटो पोस्ट, यावर काय म्हणाला शमी?


 


मोहमद शमीच्या बायकोने केला निर्वस्त्र फोटो पोस्ट, यावर काय म्हणाला शमी 

भारताचा वेगवान गोलंदाज मोहमद शमी आणि त्याच्या पत्नी हसीन जाहान मध्ये घटस्फोट होऊनही भांडणे थांबायची काही नाव घेत नाहीत. ते दोघ आता एकत्र राहत नाहीत. हसीनने शमी आणि त्याच्या कुटुंबीयांवर याआधीही गंभीर आरोप केले आहेत. हे प्रकरण न्यायालयात चालू आहे पण BCCI ने मोहमद शमीला क्लीन चिट दिली आहे त्यामुळे तो भारताकडून सामने खेळत आहे नुसता खेळतच नाही तर गाजवत आहे. 


शमी आणि हसीन मध्ये खूप दिवसापासून वाद चालू आहेत. मात्र यावेळी मात्र तिने हद्द पार केली, हसीन जाहान सोशल मीडिया वर सतत काहीतरी वादग्रस्त पोस्ट टाकत असते त्यात तिने काही दिवसापूर्वी एक फोटो पोस्ट केला त्यात मोहम्मद शमी सारखा एक व्यक्ति दिसत आहे तो नक्की शमी आहे की दुसर कोण हे अजून कळले नाही त्या फोटो तो आणि हसीन निर्वस्त्र फोटो m आणि त्याच्याखाली caption (मथळा) लिहले आहे 


"जेंव्हा तुझ्याकडे काहीच नव्हते तू कोणच नव्हता तेंव्हा मी पवित्र होते आता तू कोणीतरी आहेस म्हणून मी अपवित्र झाले. खोट्याचा बुरखा घालून खर लपवता येत नाही आणि मगरीचे अश्रू काहीच वेळ तग धरतात"

अश्या आशयाचा मथळा लिहत तिने शमी वर तिला धोका दिल्याचे आरोप लावले आहेत. हसीन जाहान च्या या पोस्ट खाली खूप वादग्रस्त comment येत आहे. नेटकरी तिच्या पोस्ट खाली तिलाच troll करत आहेत.


यावर शमीने उत्तर देताना आरोपांचे खंडन केले आहे 
"हसीनने केलेले सर्व आरोप खोटे आणि निराधार आहेत. तिने केलेले आरोप सिद्ध करुन दाखवावेत," अस आव्हान त्याने दिल. शमी सध्या गरजू लोकांना मदत करण्यात व्यस्त आहे. बसमधून स्थलांतर करण्याऱ्या मजुरांना शमी जेवण आणि फळांचे वाटप करत आहे. 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

बेशिस्तपणा भोवला, हरमनप्रीत कौर 2 सामन्यांसाठी निलंबित

"मी भारतात जाणार नाही, कोणतीही शक्यता नाही" मोइन अली

जसप्रीत बुमराहचे भारतीय संघात पुनरागमन, आयर्लंड दौऱ्यासाठी कर्णधारपदी निवड