सेमीफायनल मुकाबला भारतासाठी जाणार अवघड भारतासमोर आहे कोणते संकट
सेमीफायनल मुकाबला भारतासाठी जाणार अवघड भारतासमोर आहे कोणते संकट
लेख गजानन भुमरे
अ गटातील सर्वच्या सर्व म्हणजे चार सामने जिंकून भारतीय महिला संघाने गटात अव्वल स्थान पटकावले. पाहिल्या सामन्यात भारतीय संघाने पूनम यादवच्या शानदार फिरकीमुळे बलाढ्य ऑस्ट्रेलियाचे आव्हान परतवून लावले, तर दुसर्या सामन्यात शेजारी बांगलादेशला 18 धावांनी पराभूत केले. तिसर्या सामन्यातही भारताला प्रथम फलंदाजी मिळाली रंगतदार झालेल्या सामन्यात केवळ 3 धावांनी न्यूझीलंड वर रोमांचक विजय मिळविला. चौथ्या आणि शेवटच्या साखळी सामन्यात भारताला प्रथम गोलंदाजी करण्याची संधी मिळाली या मॅच मधेही भारतीय महिलांचे वर्चस्व राखत 7 विकेट ने दणदणीत विजय मिळविला.
आता भारतीय संघ सेमीफायनल मध्ये पोहोचला आहे. भारतासमोर इंग्लंड चे आव्हान आहे. आणि भारतासमोर एक मोठे संकट उभे राहिले आहे.ते संकट म्हणजे आतापर्यंत भारताने सेमी फायनल मधे कधीही विजय मिळवला नाही. टीम इंडिया T20 विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत तीन वेळा पोहोचली आहे पण तिन्ही वेळा पदरी निराशाच आली आहे
2009
2010
2018
आणि दुसरे मोठे संकट म्हणजे
भारतीय संघाने इंग्लंडच्या महिलांना वर्ल्डकप मध्ये कधीही हरवले नाही. भारत व इंग्लंड या संघादरम्यान आतापर्यंत पाच टी-20 वर्ल्डकप सामने झाले आहेत. पाचही सामन्यात भारताच्या पदरी निराशाच पडली आहे. आता परत एकदा भारतासमोर इंग्लंडचे आव्हान आहे. सध्याचा फॉर्म बघता भारत इंग्लड वर जड जाईल असे वाटत आहे, पण तरीही मैदानावरची कामगिरी अंतिम राहील. यावेळी भारताचे वर्ल्ड कप जिंकण्याची चान्सेस खूप जास्त आहेत. भारतीय सलामी जोडी जोमात आहे तर भारताचे गोलंदाजही कमाल करत आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे भारत फक्त एक वेगवान गोलंदाज घेऊन उतरत आहे तेसुद्धा दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान गोलंदाजांना साथ देणाऱ्या खेळपट्टीवर आणि फिरकी गोलंदाज आपली निवड सार्थ ठरवत आहेत सरतेशेवटी एवढेच म्हणेन की भारताने वर्ल्डकप जिंकला पाहिजे आणि पहिल्यांदा भारतात महिलांकडून आयसीसीची ट्रॉफी आली पाहीजे 🏆🏆🇮🇳🇮🇳😍😍
Kadak naa bhawa
उत्तर द्याहटवाधन्यवाद भाई
हटवागजानन केशव भुमरे। 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🦹♀🦹♀🦹♀🦹♀🇮🇳
उत्तर द्याहटवाधन्यवाद PK 💕🙏
हटवा1 no
उत्तर द्याहटवाधन्यवाद भाई
हटवाRight broo
उत्तर द्याहटवा👍😍
हटवाYe Gaju Bhai ka Blog he .. Ach Toh hoga hi👍👍
उत्तर द्याहटवा😍😍😘
हटवाएकदम भारी जमलंय!! ��
उत्तर द्याहटवाधन्यवाद 💕
हटवाBhava udya jinkanar
उत्तर द्याहटवा🇮🇳🏆
हटवा🔥
उत्तर द्याहटवाभारत जिंकणार भाऊ🤘💥
उत्तर द्याहटवाKdk
उत्तर द्याहटवाkadaak👍
उत्तर द्याहटवा